गुरुदेवांचे समस्त वाङ्मय प्रकाशित करण्याकरता ‘घनगर्जित’ हे मासिक सुरु आहे. ते संस्कृति उद्धाराचे कार्य अविरतपणे करीत आहेत. सनातन धर्माची उत्तुंगता स्वच्छ प्रकाशित करणे असे हे ‘घनगर्जित’ मासिक आहे. घनगर्जित मासिकाची भूमिका व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवादी जडवादादींचे पाखंड निष्प्रभ कातरणे, स्वकीयांत पुन्हा अस्मिता व उत्साह निर्माण करणे, विस्कळीत झालेल्या हिंदू आचारांची घडी बसविणे हे आहे. मार्च २००३ पासून घनगर्जित मासिक सुरु झाले. भाविकांचा सुरुवातीपासूनच मासिकाला उत्तम प्रतिसाद मिळाला व मिळतो आहे.


{{mag.Title}}

{{mag.Description}}

 Download Sample

 
 
Annual Subscription: Rs. 200.00

Payment Options